Posts

नव्या भारताच्या विकासाचे पाश्चिमात्य मॉडेल’ शेती साठी आव्हानात्मक

Image
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०१९ चा अर्थसंकल्प संसदेत मांडून विकसित देशाचा विकसनशील ते विकसित भारताच्या परिवर्तनाचा नवीन अध्याय सुरु झाल्याची ग्वाही दिली आहे. २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ त्रिलीयन डॉलर करताना प्राथमिक क्षेत्र असणाऱ्या  शेती क्षेत्राचा घसरत जाणारा टक्का आणि औद्योगीकरण व विशेषतः सेवा क्षेत्राचा विकासदर देशाला विकसित अर्थव्यवस्था करू शकतो हे पाश्चिमात्य विकासाचे मॉडेल घेऊन पुढे जात असल्याचा नारा दिला आहे. अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे अर्थसंकल्पीय नीती मांडली  गेली. शेती  क्षेत्राच्या विकासासाठी क्लस्टर दृष्टिकोनामधून समूहांना बळकट करण्याची नीती आखली आहे. आणि याचाच भाग म्हणून १०,००० शेतकरी उत्पादक कंपन्या नव्याने स्थापन केल्या जाणार आहेत. तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.  शेती क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खाजगी उद्योजकांना हाक दिली आहे. तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि तेलाच्या आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार असून त्याचाच एक टप्पा म्हणून सोयाबीनच्या हमिभावात देखील भरघोस ...

Jharkhand has major potential to create profitable FPCs :Yogesh Thorat

Image
Ranchi, 30 Nov: On the occassion special session of World Bank in Global Agriculture and Food Summit, Shri. Yogesh Thorat said that   Jharkhand has major potential to create profitable Farmer Producer Companies (FPC) in a powerful and inspiring talk at the Jharkhand Agriculture Summit. Shri. Sudhir Tripathi, Chief Secretary, Government of Jharkhand highlighted various Agriculture Marketing Reforms initiatives in the state. H.E Mohammad Maliki Ambassador Morocco explained Green Plan of Morocco and it's contribution in world Food Security. Mr. Jamel Boujdaria, Deputy Chief of Mission of Tunisia highlighted the public investment in food industry in Tunisia and various business opportunities therein. This session was moderated by Dr. Chakib Jenane, Lead Agriculture Economist, World Bank Ms. Pooja Singhal, IAS, Secretary, Agriculture gave opening remarks and Priti Kumar, Senior Agriculture Specialist, World Bank concluded the session.

Yogesh Thorat at Maharashtra Agribusiness Summit 2018

FPC Meet at VSI Pune in presence of Shri. Sharad Pawar Saheb

Yogesh Thorat Remarks at 1 Jun 2017 FPC event

निसर्ग, शेती आणि   कृषी व्यवसायाचे नवनिर्माण २ 0 १७ या नववर्षाच्या आपणा सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नवीन संकल्पना व नवचेतना घेऊन आपण सर्वजण वाटचाल करण्याचा मनोदय करत असतो. ग्रामीण भागाच्या समृद्धीत भर घालण्यासाठी निसर्ग , शेती व कृषिव्यवसायाच्या नव्या आयामांचे सकारात्मक विश्लेषण करून केवळ आशावादी चित्र उभे न करता त्याला कृतीची जोड देण्याचा आपण सर्वजण संकल्प सोडूया. निसर्ग , पर्यावरण हे गेल्या काही वर्षात अत्यंत परवलीचे शब्द बनत चालले आहेत. विकासाची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना निसर्गाकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा समतोल बिघडला. याचा परिपाक म्हणजे केवळ राज्यानेच नव्हे तर संपूर्ण देशाने दुष्काळाची मोठी झळ सोसली. जागोजागी निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम यामुळे पुन्हा एकदा ' पाणी अडवा , पाणी जिरवा ' चा केवळ नारा दिला गेला नाही , तर शासन , स्वयंसेवी संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावकर्‍यांच...

“शेतकरी उत्पादक कंपनी :उडान २०१६”

(लघु कृषक व्यापार संघ (SFAC), महाराष्ट्र व कृषी वित्त महामंडळ (AFC), नवी दिल्ली आयोजित शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत उद्घाटन सत्रात केलेले  भाषण )                                                                                                                                              सन्माननीय व्यासपीठ आजच्या  कार्यक्रमाच्या   प्रमुख पाहुण्या श्रीमती संपदा मेहता (IAS) , प्रकल्प संचालिका MACP, राज्याचे विस्तार संचालक श्री. के.व्ही. देशमुख, कृषी आयुक्त श्री. विकास देशमुख यांचे राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने मी स्वागत करतो. आणि आज या ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच्या विकासाच्या योजन...