Posts

Showing posts from 2015

Re-imagining the Future ideas

Image
I was joyful to stay at Tata Institute of social sciences (TISS), Tuljapur campus during my recent field visit at Osmanabad district to see emerging producer companies in the region. I have very good discussion with faculty members particularly Ramesh Jare, Narwade, social worker Ganesh Chadre and students. We talked about agriculture crisis in context of failure of farmer’s organisations, agriculture marketing and drought situation in the region. While delivering a talk for social entrepreneurship and Rural Development students, I expressed my thoughts on Institutional innovation for farmers and interventions at village level value addition.   I also shared experiences of my recent visits at Israel and Vietnam with respect to agriculture and rural development. I found that young generation is quite interested to explore the possibilities of setting up institutions for the farmers and to design its business model. During Q&A session, I stressed on ‘idea generation’.   I link

मला भावलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम....

Image
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना प्रत्यक्ष पाहण्याचा व ऐकण्याची संधी ते राष्ट्रपती असताना २००६ मध्ये पुण्याला सिंबायोसिस विद्यापिठात काही कार्यक्रमासाठी आले असताना प्रथम भेटली होती. कलामांना ऐकण्यासाठी सिंबायोसिसच्या सेनापती बापट रोडवरील कॅम्पस मध्ये प्रवेश मिळणे मुश्कील होते परंतु मार्ग शोधत सभागृहाच्या दरवाजापर्यत पोहोचलो व कसेबसे वाट काढत कलाम पाहायला भेटले. त्यानंतर त्याचे ७-८ मिनिटे भाषण ऐकायला भेटले. अत्यंत सोप्या भाषेत विषय समजावून सांगायची त्यांची हातोटी होती. भाषण करताना ते विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधत होते. भाषण संपल्यानंतर एक कविता त्यांनी सर्व विद्यार्थांना पाठीमागे म्हणायला लावली. यावरून त्यांच्यातील हाडाचा शिक्षक दिसून येत होता. कलामांनी आपल्या देशभरातील लाखो मुलांना “Creativity” नावाची चार ओळींची कविता ऐकवली व आपल्या मागे म्हणायला लावली होती ती कविता पुढीलप्रमाणे होती- “Learning use Creativity. Creativity leads to thinking. Thinking Provides knowledge. Knowledge makes you great.” यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी पुण्याच्या बालेवाडी संकुलात १२ जानेवारीला युवक दिनाचे औ

जलयुक्त शिवार अभियान “महा-घोटाळ्याच्या” उंबरठ्यावर ?

Image
मान्सूनच्या पावसातील वाढत चाललेली   अनियमितता व राज्यात उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न   साकारण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान   सुरु केले   आहे. परंतु अंमलबजावणीची सध्याची परिस्थिती पाहता जलयुक्त शिवार अभियानच एक उत्साही सरकारचा   ‘महा-घोटाळा’ असणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानात मृद व जलसंधारणाला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्या या बाबतच्या योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच अवधीनंतर सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपा-सेनेच्या नेतेमंडळींनी या अभियानाच्या माध्यमातून आपली पोळी भाजायला सुरुवात केली आहे. यासाठी या सर्व मंडळींनी आपल्या जवळच्या ठेकेदार व बगलबच्यांना हाताशी धरून जनतेचा पैसा सोयीस्करपणे लाटायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘पाण्यासाठीचा पैसा पाण्यातच जाणार की काय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांचा या मागचा फार प्रामाणिक उद्देश असला तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा यात फार मोठा खोडा घालत आहे. कामे करतानाच सुरुवातीला ती राज्य शासनाच्या स

Understanding of "LOOK EAST"

Image
Hanoi (Vietnam),22 may 2015 I was delighted to visit Vietnam recently for the workshop on ‘farmers organization and agriculture co-operatives’ arranged by World Bank and Ministry of Agriculture Vietnam. I participated in the workshop as a speaker and shared my experiences of linking farmers with agribusiness and put forth my thoughts on agriculture finance mechanism for the agriculture co-operatives at Vietnam. I was successful to throw light on the institutional innovation and legal & policy framework required for agriculture reforms in Vietnam. This workshop helped me to establish global friendship & knowledge partnership with Agriculture experts from World Bank, developmental organisations and other government agencies from Washington, Columbia, France, Canada, Philippines, Vietnam etc. Vietnam is one party led communist government and celebrating 125 th birth anniversary of their first President and architecture of country Uncle, Ho Chin Minh. My interaction with some