Posts

Showing posts from February, 2020

अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीची १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास योजनेला मंजुरी

Image
नवी दिल्ली  :  केंद्र शासनाच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने १०,००० शेतकरी कंपन्यांची स्थापना व विकास करणे या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. या योज़नेअंतर्गत २०१९- २४ या कालावधीसाठी  ४४९६ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी २३६९ कोटी रुपयांची तरतुदीची हमी दिली आहे. या कार्यक्रमासाठी लघु कृषक व्यापार संघ, एनसीडीसी व नाबार्ड या नोडल संस्था कार्यरत असणार आहे. तसेच १००० कोटी रुपयांचा क्रेडिट ग्यारंटी निधी निंर्माण करणार आहे.           ****